{
  "village_code": "272700030338670000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3846,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:49:19Z",
  "surveys": [
    "395"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि केज शाखा शिरुर कासार\nगहाणखत लिहुन देणार : आकाश मोहन होडशिळ रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1702-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 395 क्षेत्र 0.1440 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश मोहन होडशिळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा लक्ष्मण रुद्रे"
}
