{
  "village_code": "272700030338750000",
  "village_name": "रुपुर",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 554,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:48:19Z",
  "surveys": [
    "101",
    "117",
    "137",
    "61",
    "71"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : HDFC BANK LIMITED Br SHIRUR KASAR\nगहाणखत लिहुन देणार : नवनाथ भिमराव येवले रा. रुपुर यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1733-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101, 117, 137, 61, 71 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ भिमराव येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळू उत्तमराव बडे"
}
