{
  "village_code": "272700030338820000",
  "village_name": "वडाळी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 722,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:49:46Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : RCS NO.134/2026\nआदेश दिनांक : 28/04/2026\nअर्जदार, बापू शंकर डोके रा. वडाळी ता.शिरूर कासार जि.बीड यांनी अर्ज व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) यांचे न्यायालयातिल तडजोडपत्र आर.सी.एस. नंबर 134/2026 दिलेवरून खालीलप्रमाणे नोंद घेण्यात येते की ,\nवादी नामे 1)बापु शंकर डोके रा. वडाळी ता.शिरूर कासार जि.बीड\nप्रतिवादी :- १) विठ्ठल शंकर डोके रा. वडाळी ता.शिरूर कासार जि.बीड २) पांडुरंग शंकर डोके रा. वडाळी ता.शिरूर का. जि. बीड येथील मयत शंकर सखाराम डोके, वादि व प्रतिवादी यांचे नावावरील मौजे वडाळी येथील वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मानाने वाटप तद्जोडपत्राआधारे झाले त्याचा तपशील खालीलप्रमाणे:-\nबापु शंकर डोके यांना गट क्रमांक 11 मधील क्षेत्र 0.3500 हे. आर\nविठ्ठल शंकर डोके गट क्रमांक 11 मधील क्षेत्र 0.3550 हे. आर\nपांडुरंग शंकर डोके गट क्रमांक 11 मधील क्षेत्र 0.3550 हे. आर हिस्सा भेटला आहे.\nतसेच दुय्यम निबंधक वर्ग -2 शिरूर कासार यांचे कार्यालयात दिनांक-17/08/2026 नुसार रु.600/- एवढे मुद्रांक शुल्क भरलेवरून व तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "राहुल मधुकर सानप"
}
