{
  "village_code": "272700030338920000",
  "village_name": "पांगरी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2416,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:31Z",
  "surveys": [
    "10",
    "203/एफ",
    "203/सी",
    "3/सी",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार ;- शिवाजी बाजिराव दहिफळे रा.पांगरी ता.शिरूर कासार जि.बीड यांनी अर्ज व मा.न्यायाधीश साहेब (क.स्तर) शिरूर कासार, ता.शिरूर कासार जि.बीड यांचे कडील तडजोड पत्र रे.दि.दा.क्र. 35/2026 यांचा आदेश दि.17/03/2026 दाखल करून कळविले आहे कि,\nवादी ;- 1) शिवाजी बाजिराव दहिफळे प्रतिवादी ;-1) गंगुबाई बाजिराव दहिफळे 2) तानाजी बाजिराव दहिफळे 3)हनुमंत बाजिराव दहिफळे 4) द्वारका शिवाजी वारे 5) शोभा हौसराव सानप यांच्या मध्ये आप आपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र हे बाजिराव नाना दहिफळे यांच्या नावे मौजे पांगरी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय पांगरी ता.शिरूर कासार जि.बीड येथे स्थित आहे.\n1)गट न. 10 मधिल वादग्रस्त क्षेत्र 0.2200 हे.आर व पो.ख.0.03 हे.आर पैकी गंगुबाई बाजिराव दहिफळे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र 0.2200 हे.आर व पो.ख.0.03 हे.आर पूर्ण.\n2)गट न. 203/एफ मधिल वादग्रस्त क्षेत्र 0.1150 हे.आर व पो.ख. 0.0125 हे.आर पैकी शिवाजी बाजिराव दहिफळे, तानाजी बाजिराव दहिफळे, हनुमंत बाजिराव दहिफळे यांच्या वाटपास आलेले सामाईक क्षेत्र 0.1150 हे.आर व पो.ख. 0.0125 हे.आर पूर्ण.\n3)गट न. 203/सी मधिल वादग्रस्त क्षेत्र 0.1500 हे.आर पैकी शिवाजी बाजिराव दहिफळे, तानाजी बाजिराव दहिफळे, हनुमंत बाजिराव दहिफळे यांच्या वाटपास आलेले सामाईक क्षेत्र 0.1500 हे.आर पूर्ण.\n4)गट न. 3/सी मधिल वादग्रस्त क्षेत्र 0.0092 हे.आर व पो.ख. 0.0008 हे.आर पैकी शिवाजी बाजिराव दहिफळे, तानाजी बाजिराव दहिफळे, हनुमंत बाजिराव दहिफळे यांच्या वाटपास आलेले सामाईक क्षेत्र 0.0092 हे.आर व पो.ख. 0.0008 हे.आर पूर्ण.\n5)गट न. 9 मधिल वादग्रस्त क्षेत्र 0.6000 हे.आर व पो.ख. 0.0600 हे.आर पैकी शिवाजी बाजिराव दहिफळे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र 0.2000 हे.आर व पो.ख. 0.0200 हे.आर, तानाजी बाजिराव दहिफळे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र 0.2000 हे.आर व पो.ख. 0.0200 हे.आर, हनुमंत बाजिराव दहिफळे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र 0.2000 हे.आर व पो.ख. 0.0200 हे.आर,\n6)टीप : - महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी बीड दि.08/07/2026 रोजी चलन क्र.MH005990534202627U ने मुंद्राक शुल्क 600 रु. एवढी रक्कम वादी व प्रतिवादी यांनी शासन जमा केले आहे.\nमा.न्यायाधीश साहेब (क.स्तर) शिरूर कासार ता.शिरूर कासार जि.बीड यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोड पत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते.",
  "talathi": "गिताराम तुकाराम वारंगुळे"
}
