{
  "village_code": "272700030338930000",
  "village_name": "फुलसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2300,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:41:25Z",
  "surveys": [
    "110",
    "278",
    "327"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार- -1) साक्षी सुरेश तळेकर रा. फूलसांगवी ता.शिरूर का.जि.बीड येथिल रहिवाशी असून यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय फूलसांगवी येथे अर्ज, शपथपत्र (बॉन्ड कर्मांक 43 AA 275733 वर शपथपत्र नोटरी धारक क्रमांक 15466 कडून 21 /10 /2026 रोजी जमिनीचे आनेवारी करून )7/12,8/अ देवून कळवले कि, त्यांचे वडील उपर्जित सुरेश नारायण तळेकर यांचे नावे मौजे- फूलसांगवी येथे वडीलउपर्जित जमीन आहे. या जमिनीची आज पर्यंत आम्ही सरस-निरस पणे आनेवारी केले नाही. आमचे पुढील प्रमाणे 7/12 वर क्षेत्र असून ते खालील प्रमाणे –\n1)गट नं 110 मधील वादग्रस्त क्षेत्र 01 हे 0200 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n2)गट नं 278 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 1600 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n3)गट नं 327 मधील वादग्रस्त क्षेत्र 00 हे 1500 आर, पो.ख. 0.00 हे. आर\nवरील प्रमाणे शेत जमीन असून या जमिनीचे आनेवारी कारायचे आहे .ही आमच्या कुटुंबाची आमच्या नावे वडील उपर्जित जमीन आलेली आहे. या जमिनीचे पुढील प्रमाणे आणेवारी दाखल करत आहोत.\nअ ) साक्षी सुरेश तळेकर यांना खालील प्रमाणे आणेवारी :-\n1)गट नं 110 मधील वादग्रस्त क्षेत्र 1 हे 0200 आर, पो.ख. 0.00 हे. आर पैकी 16 आणे आणेवारी दाखल केली आहे.\n2)गट नं 278 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 1600 आर, पो.ख. 0.00 हे. आर पैकी 16 आणे आणेवारी दाखल केली आहे.\n3)गट नं 327 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 1500 आर, पो.ख. 0.00 हे. आर पैकी 16 आणे आणेवारी दाखल केली आहे.\nवरील प्रमाणे वडीलउपर्जित शेत जमीनचे आणेवारी करत आहोत.\nवरील आणेवारी मध्ये 7/12 च्या क्षेत्र दुरूस्ती बाबत व कोणतेही आणेवारी बाबत वाद विवाद उद्भभवल्यास कोणत्याही सक्षम न्यायालयाचे आदेश झाल्यास तो आम्हास मान्य राहील . आम्ही ही आणेवारी स्वखुशीने करत असून या व्यतिरिक्त आमचा जमिनीस कोणीही वारस नाहीत . आमच्यावर आणेवारी बाबत कोणाचाही दबाव नाही , त्यात काही चुकीचे आढळून आल्यास भा. दं. वि. कलम 199-200 नुसार शिक्षेस पात्र राहुत याची त्यांना जाणीव असल्याचे कळविले. अर्जदार यांनी केलेल्या विनंती अर्ज व संमत्ती नुसार (अनोंदणीकृत) नुसार फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल बाळासाहेब गोरडे"
}
