{
  "village_code": "272700030338940000",
  "village_name": "हाजीपूर",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1589,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:53:25Z",
  "surveys": [
    "1",
    "12",
    "3",
    "309",
    "46",
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : ११६\nआदेश दिनांक : 30/07/2025\nवादी :-1) श्रीमंत राधाकिसन उगले\nप्रतिवादी-1) चंद्रकला लक्ष्मण समगे 2) भीमाबाई आसाराम निंबाळकर 3) सुनंदा विष्णू खारपाडे\n, मौजे हाजीपूर येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील:-\nअ)वादग्रस्त जमिनीचा तपशील-\nब)वादग्रस्त जमिनीचे वाटप-\nवादी :-1) श्रीमंत राधाकिसन उगले\n1)गट नं 1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ००१२ आर, पो.ख. 0.00 हे. आर\n2)गट नं 12 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ००५० आर, पो.ख. 0.00 हे. आर\n3)गट नं 3 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ००२५ आर, पो.ख. 0.00 हे. आर\n4)गट नं 309 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ०१०० आर, पो.ख. 0.00 हे. आर\n5)गट नं 46 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ३८०० आर, पो.ख. 0.00०१ हे. आर\n6)गट नं 86 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 2200 आर, पो.ख. 0.00 हे. आर\nप्रतिवादी-1) चंद्रकला लक्ष्मण समगे 2) भीमाबाई आसाराम निंबाळकर 3) सुनंदा विष्णू खारपाडे यांना कायम स्वरूपी हक्क सोड केले.\nवरील सर्व गोष्ट वादी व प्रतीवादी यांना मान्य व कबुल आहे. मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र.141 /202५ दिनांक:- :- ३०/७/२५ वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली.\nटीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र.351/2021, नुसार रु. 600.00/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.",
  "talathi": "राहुल बाळासाहेब गोरडे"
}
