{
  "village_code": "272700030338960000",
  "village_name": "कमळेश्वर धानोरा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1376,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:32:40Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 306\nआदेश दिनांक : 21/08/2026\nकोर्ट तडजोडपत्र-\nमा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे\nन्यायालयात, आर.सी.एस.नं 306/2026\nदिनांक-21/08/2026 रोजीच्या हुकुमनाम्यानुसार,\nवादी -   1.मोहन सावळेराम जोगदंड\nवय: ४१ वर्षे, व्यवसाय: शेती\nरा.कमळश्वर धानोरा ,ता. शिरूर कासार, जि. बीड\nप्रतिवादी\n1. सुभद्रा सावळेराम जोगदंड\nवय: ६५ वर्षे, व्यवसाय: शेती\nरा.कमळश्वर धानोरा ,ता. शिरूर कासार, जि. बीड\n2.अशोक सावळेराम जोगदंड\nवय: ४५ वर्षे, व्यवसाय: शेती\nरा.कमळश्वर धानोरा ,ता. शिरूर कासार, जि. बीड\nजमीन तपशील वादी व प्रतिवादी यांच्यात सामाईक वारस फेर ने आहेत\nगट नं. 144 मधील क्षेत्र 0हे 68.34 आर,पो.ख 0 हे 0 आर\n..वरील वादग्रस्त जमिनीचे न्यायालयीन तडजोडपत्राआधारे वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n\u003e\u003e  वादी -   1.मोहन सावळेराम जोगदंड यांना\nगट नं. 144 मधील क्षेत्र 0हे 34.17 आर,पो.ख 0 हे आर\nप्रतिवादी\n1. सुभद्रा सावळेराम जोगदंड याना\nगट नं. 144 मधील क्षेत्र 0हे 34.17 आर,पो.ख 0 हे आर\nप्रतिवादी\n2.अशोक सावळेराम जोगदंड यांनी वादग्रस्त मिळकतीमधील त्यांचा हिस्स वादीच्या हक्कात स्वखुशीने सोडून दिलेला आहे.\n\u003e\u003eप्रस्तुत प्रकरणातील सर्व\nवरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\n\u003eमें दिवाणी न्यायाधीश साहेब (  शिरूर कासार) शिरूर कासार जि. बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 306/2026\nदिनांक 21/08/2026 रोजीच्या  आदेशावरून\nवरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 शिरूर का यांचेकडील क्र 206/2026 दि. ,06/10/2026 रोजी चे नोंदविलेवरून व रक्कम रुपये 600/- मुद्रांक शुल्क भरलेवरून आणि तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अविनाश अरुण मावळे"
}
