{
  "village_code": "272700030338970000",
  "village_name": "शिरापूरगात",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:51:49Z",
  "gone_at": "2026-11-04T06:31:13Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nअर्जदाराने अर्ज दिला की , त्यांच्या नावे मौजे शिरापुर गात शिवारात मध्ये गट क्र.100 मध्ये खाते क्र.793 व खाते क्र.927 अशी एकाच नावाची दोन खाती झाली आहेत . सदर दोन्ही खाते क्रमांकाची व्यक्ती वेगवेगळी नसून एकच आहे.\nखाते क्र. क्षेत्र हे. आर\nखाते क्र. 793 , 0.40 हे. आर\nखाते क्र. 927 , 0.14 हे. आर\nआवश्यक दुरुस्ती करून खाते क्र. 793 , 0.54 हे. आर .\nस्थानिक चौकशी व पंचनामा करून नोंद घेतली . मंजूरीस्तव सादर .",
  "talathi": "अमोल वसंतराव आधापुरे"
}
