{
  "village_code": "272700030339000000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:31:09Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड , शिरुर कासार\nलिहून देणार : भास्कर शाहु तुपसौदर रा. आर्वी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.-कर्ज विभाग /191/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के के तांबुरे"
}
