{
  "village_code": "272700030339060000",
  "village_name": "खालापुरी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:33:46Z",
  "surveys": [
    "471"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : श्रीजीत फायनान्स प्रा .लि . अंबाजोगाई रोड , परळी वैजिनाथ 431515 जि. बीड\nलिहुन देणार : उमेश भगवान दराडे रा. खालापुरी गट नंबर/ सर्वे नंबर 471 यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील डीक्लेरेशन दस्त क्रमांक 2026-२७/०७ दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3600 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश भगवान दराडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक२०२६-२७/ 07 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबुराव कुंडलिक मिसाळ"
}
