{
  "village_code": "272700030339060000",
  "village_name": "खालापुरी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4821,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:33:46Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरूर(कासार)\nआदेश क्रमांक : 144/2026\nआदेश दिनांक : 01/07/2026मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात, व आर.सी.एस. नंबर 144/2026 अन्वये नि. क्र. 11/ अ मधील दिनांक 01/07/2026वादी धर्मराज निवृत्ती परजणे ,प्रतिवादी सुवर्णमाला अप्पासाहेब हुंबे प्रस्तुत प्रकरणातील वादी यांनी त्याच्या वादग्रस्त मिळकतीमधील येणारा कायदेशीर हिस्सा प्रतिवादी नामे सुवर्णमाला अप्पासाहेब हुंबे यांच्या हक्कात स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.\nशेतजमिनीच्या तडजोडपत्र दाव्याच्या नुसार पुढील प्रमाणे वाटप केले.\nत्यामध्ये गट क्र.145मधील वादग्रस्त क्षेत्र प्रतिवादी यांच्या हिस्सास 01हे99.00आर .\nन्यायालय आदेश आर. सी .एस. क्र 144/2026दि . 01/07/2026 च्या नुसार तडजोड झाली त्यानुसार वाटपाची नोंद.\nमुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावुन व कलम 41 अन्वेय मुद्रांक जिल्हाधिकारी बीड दुय्यम निबंधक कार्यालय शिरूर (का) यांच्या कडील MH010083925202627Uदि 11/09/2026 नुसार मुद्रांक शुल्क 600 /- वादी व प्रतिवादी यांनी शासनजमा",
  "talathi": "बाबुराव कुंडलिक मिसाळ"
}
