{
  "village_code": "272700030339070000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:43Z",
  "surveys": [
    "452",
    "707/1",
    "707/2",
    "859",
    "884"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nखातेदार संजय बबन पाखरे यांनी अर्ज केला आहे की, त्यांचे नाव 7/12 अभिलेखावर संजु बबन पाखरे झाले असुन त्यांचे इतर शासकिय कागदपत्रावर संजय बबन पाखरे असे आहे, तरी सदर 7/12 अभिलेखावरील नावामध्ये दुरुस्त करुन मिळने प्रकरणी नोटरी पत्र क्र. 998/30/09/2025 , शाळा सोडल्याचा दाखला, व आधारकार्डावरुन नोंद.",
  "talathi": "तेजस नारायण घोड‍के"
}
