{
  "village_code": "272700030339070000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3727,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:43Z",
  "surveys": [
    "465",
    "472"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार प्रकाश दिलिप धनगुडे यांनी अर्ज केला आहे की, त्यांचे नाव 7/12 अभिलेखावर पांडुरंग दिलिप धनगुडे झाले असुन त्यांचे इतर शासकिय कागदपत्रावर प्रकाश दिलिप धनगुडे असे आहे, तरी सदर 7/12 अभिलेखावरील नावामध्ये दुरुस्त करुन मिळने प्रकरणी महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. 42 दिनांक 15/10/2026 ते 21/10/2026 सादर केले , शाळा सोडल्याचा दाखला, व आधारकार्डावरुन नोंद.",
  "talathi": "तेजस नारायण घोड‍के"
}
