{
  "village_code": "272700030339070000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3728,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:43Z",
  "surveys": [
    "95",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : आर.सि.एस. 199/2026\nआदेश दिनांक : 20/07/2026\nमे. दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर शिरूर ( कासार ) यांचे उपोरोक्त आदेशान्वये भागवत निवृती कंठाळे यांच्या शेतजमिनीचे तडजोडपत्रांनुसार पुढील प्रमाणे वाटप झाले.\nवादी :-1) यश भागवत कंठाळे 2) उषा भागवत कंठाळे\nप्रतिवादी क्र . 1. भागवत निवृती कंठाळे प्रतिवादी क्र . 2 . पूजा भागवत कंठाळे\nप्रतिवादी क्र . 3 ऋतुजा भागवत कंठाळे\nप्रस्तुत प्रकरणात प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांनी वादी 1 व 2 व प्रतिवादी क्रमांक 1 यांच्या हिस्स्यात आपला वादग्रस्त मिळकतीचा हिस्सा स्वखुशीने सोडून दिला.\nशेतजमिनीचे तडजोडपत्रांनुसार पुढील प्रमाणे वाटप झाले.\nगट क्र. 29 प्रतिवादी क्र 1 यांच्या हिस्स्यात 0.07 हे.आर .\nगट क्र.95 मधील वादी क्र 1 यांच्या हिस्स्यात 0.33 हे.आर .\nगट क्र.97 वादी क्र 2 यांच्या हिस्स्यात 0.12 हे.आर .व पो.ख. 0.01\nन्यायालयीन आदेश आर. सि. एस. क्र.199/2026 दिनांक 20/07/20286 नुसार तडजोड झाली त्यानुसार वाटपाची नोंद.",
  "talathi": "तेजस नारायण घोड‍के"
}
