{
  "village_code": "272700030339070000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3729,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:43Z",
  "surveys": [
    "880"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : RCS 221/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमे. दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर शिरूर ( कासार ) यांचे उपोरोक्त आदेशान्वये मृत खातेदार मोहन टोपाजी फावडे यांच्या शेतजमिनीचे तडजोडपत्रांनुसार पुढील प्रमाणे वाटप झाले.\nवादी :- बाबासाहेब मोहन फावडे\nप्रतिवादी क्र.1 :- सरस्वती मोहन फावडे प्रतिवादी क्र.2 :- शिवाजी मोहन फावडे\nप्रतिवादी क्र.3 :-संदिप मोहन फावडे\nप्रतिवादी 1 व 3 यांनी आपल्या मिळकतीचा हिस्सा वादी व प्रतिवादी 2 यांच्या हिस्स्यात स्वखुशिने सोडुन दिला.\nन्यायालयीन आदेशानुसार वादी व प्रतिवादी यांचे वादग्रस्त जमिनीचे पुढिल प्रमाणे वाटप झाले\nगट क्र.880 मधील वादी यांच्या हिस्स्यात 0.50 हे.आर. , प्रतिवादी क्र 2 यांच्या हिस्स्यात 0.50 हे.आर\nन्यायालयीन आदेश आर. सि. एस. क्र. 22 /2026 दिनांक 21/08/2026 नुसार तडजोड झाली त्यानुसार वाटपाची नोंद.",
  "talathi": "तेजस नारायण घोड‍के"
}
