{
  "village_code": "272700030339090000",
  "village_name": "तागडगाव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2447,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:37:40Z",
  "surveys": [
    "106/1",
    "106/2",
    "125/अ",
    "125/उ",
    "140/आ",
    "69/ऊ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 08\nआदेश दिनांक : 06/05/2026\nकोर्ट तडजोडपत्र-\nमा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे\nन्यायालयात, आर.सी.एस.नं 08/2026\nदिनांक-06/05/2026 रोजीच्या हुकुमनाम्यानुसार,\nवादी -   1. तात्याबा बाजीराव सानप\nवय: ५५ वर्षे, व्यवसाय: शेती\nरा. तागडगाव ,ता. शिरूर कासार, जि. बीड\nप्रतिवादी\n1. बाजीराव साहेबराव सानप\nवय-८५ वर्षे, धंदा-शेती\nरा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड\n2.मुक्ताबाई बाजीराव सानप\nवय-८० वर्षे, धंदा-शेती\nरा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड\n3.आण्णासाहेब बाजीराव सानप\nवय-५८ वर्षे, धंदा-शेती\nरा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड\n4.विठ्ठल बाजीराव सानप\nवय-५२ वर्षे, धंदा-शेती\nरा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड\nजमीन तपशील\nगट नं. 106/1 मधील क्षेत्र 0हे 05.25 आर,पो.ख 0 हे आर\nगट नं. 106/2 मधील क्षेत्र 0हे 14.00 आर,पो.ख 0 हे आर\nगट नं. 125/अ मधील क्षेत्र 0हे 45.63 आर,पो.ख 0 हे 01.00 आर\nगट नं. 125 / उ मधील क्षेत्र 0हे 16.20 आर,पो.ख 0 हे 00.25 आर\nगट नं. 140 / आ मधील क्षेत्र 1 हे 10.00आर,पो.ख 0 हे 01आर\nगट नं. 69/ ऊ मधील क्षेत्र 0हे 15.50 आर,पो.ख 0 हे 02.00 आर\n..वरील वादग्रस्त जमिनीचे न्यायालयीन तडजोडपत्राआधारे वादी व प्रतिवादी  यांच्यात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n\u003e\u003e  वादी -   1. तात्याबा बाजीराव सानप\nगट नं. 125/अ मधील क्षेत्र 0हे 25.00आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 140 / आ मधील क्षेत्र 0 हे 20.00 आर,पो.ख 0 हे 0आर\nगट नं. 69/ ऊ मधील क्षेत्र 0हे 15.50 आर,पो.ख 0 हे 02.00 आर\nप्रतिवादी\n1. बाजीराव साहेबराव सानप यांना\nगट नं. 140 / आ मधील क्षेत्र 0 हे 40.00आर,पो.ख 0 हे 0आर\nप्रतिवादी\n3.आण्णासाहेब बाजीराव सानप याना\nगट नं. 140 / आ मधील क्षेत्र 0 हे 30.00 आर,पो.ख 0 हे 0आर\nगट नं. 106/1 मधील क्षेत्र 0हे 05.25 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 106/2 मधील क्षेत्र 0हे 14.00 आर,पो.ख 0 हे 0 आर\nप्रतिवादी\n4.विठ्ठल बाजीराव सानप यांना\nगट नं. 125/अ मधील क्षेत्र 0हे 20.63 आर,पो.ख 0 हे 01.00 आर\nगट नं. 125 / उ मधील क्षेत्र 0हे 16.20 आर,पो.ख 0 हे 00.25 आर\nगट नं. 140 / आ मधील क्षेत्र 0 हे 20.00 आर,पो.ख 0 हे 01आर\nप्रतिवादी\n2.मुक्ताबाई बाजीराव सानप यांनी वादग्रस्त मिळकतीमधील त्यांचा हिस्स वादी व प्रतिवादी क्र १,३ व ४ यांच्या हक्कात स्वखुशीने सोडून दिलेला आहे.\n\u003e\u003eप्रस्तुत प्रकरणातील सर्व\nवरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\n\u003eमें दिवाणी न्यायाधीश साहेब (  शिरूर कासार) शिरूर कासार जि. बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 08/2026\nदिनांक 06/05/2026 रोजीच्या  आदेशावरून\nवरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 शिरूर का यांचेकडील  क्र 148/2026दि. ,30/06/2026 रोजी चे नोंदविलेवरून व रक्कम रुपये 600/- मुद्रांक शुल्क भरलेवरून आणि तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अविनाश अरुण मावळे"
}
