{
  "village_code": "272700030339090000",
  "village_name": "तागडगाव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2448,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:37:40Z",
  "surveys": [
    "10/1/अ",
    "10/1/इ",
    "140/आ",
    "146/अ",
    "29",
    "31/1/अ",
    "32",
    "69/ऊ",
    "87/आ",
    "88/उ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 20\nआदेश दिनांक : 19/04/2025\nकोर्ट तडजोडपत्र-\nमा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे\nन्यायालयात, आर.सी.एस.नं 20/2025\nदिनांक-19/04/2025 रोजीच्या हुकुमनाम्यानुसार,\nवादी -   1.परसराम बाबासाहेब सानप\nवय: ५८ वर्षे, व्यवसाय: शेती\nरा. तागडगाव ,ता. शिरूर कासार, जि. बीड\nप्रतिवादी\n1. गंगूबाई बाबासाहेब सानप\nवय-६५ वर्षे, धंदा-शेती\nरा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड\nजमीन तपशील\nगट नं. 10/1/ अ मधील क्षेत्र 0हे 01.50 आर,पो.ख 0 हे आर\nगट नं. 10/1/ इ मधील क्षेत्र 0हे 06.00 आर,पो.ख 0 हे आर\nगट नं. 146/अ मधील क्षेत्र 0हे 79.50 आर,पो.ख 0 हे 06.00 आर\nगट नं. 29 मधील क्षेत्र 0हे 03.50 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 31/1/ अ मधील क्षेत्र 0 हे 06.66 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 32 मधील क्षेत्र 0हे 08.93 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 87/ आ मधील क्षेत्र 0हे 45.66 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 88/ उ मधील क्षेत्र 0हे 26.50 आर,पो.ख 0 हे 0 आर\n..वरील वादग्रस्त जमिनीचे न्यायालयीन तडजोडपत्राआधारे वादी यांना खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n\u003e\u003e  वादी -   वादी -   1.परसराम बाबासाहेब सानप\nगट नं. 10/1/ अ मधील क्षेत्र 0हे 01.50 आर,पो.ख 0 हे आर\nगट नं. 10/1/ इ मधील क्षेत्र 0हे 06.00 आर,पो.ख 0 हे आर\nगट नं. 146/अ मधील क्षेत्र 0हे 79.50 आर,पो.ख 0 हे 06.00 आर\nगट नं. 29 मधील क्षेत्र 0हे 03.50 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 31/1/ अ मधील क्षेत्र 0 हे 06.66 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 32 मधील क्षेत्र 0हे 08.93 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 87/ आ मधील क्षेत्र 0हे 45.66 आर,पो.ख 0 हे 0 आर\nगट नं. 88/ उ मधील क्षेत्र 0हे 26.50 आर,पो.ख 0 हे 0 आर\nप्रतिवादी\n1. गंगूबाई बाबासाहेब सानप यांनी वादग्रस्त मिळकतीमधील त्यांचा हिस्स वादी यांच्या हक्कात स्वखुशीने सोडून दिलेला आहे.\n\u003e\u003eप्रस्तुत प्रकरणातील सर्व\nवरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\n\u003eमें दिवाणी न्यायाधीश साहेब (  शिरूर कासार) शिरूर कासार जि. बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 20/2025\nदिनांक 19/04/2025 रोजीच्या  आदेशावरून\nवरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 शिरूर का यांचेकडील  क्र 203/26 दि. ,30/09/2026 रोजी चे नोंदविलेवरून व रक्कम रुपये 600/- मुद्रांक शुल्क भरलेवरून आणि तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अविनाश अरुण मावळे"
}
