{
  "village_code": "272700030339110000",
  "village_name": "हिवरसिंगा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3646,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:53:49Z",
  "surveys": [
    "703"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा - बीड\nगहाणखत लिहुन देणार : गणेश भानुदास शिंदे रा. हिवरसिंगा यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1719-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 742000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 703 क्षेत्र 2.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश भानुदास शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 742000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब रामराव बांगर"
}
