{
  "village_code": "272700030339110000",
  "village_name": "हिवरसिंगा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:53:49Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौ. हिवरसिगा सज्जातील हिवरसिगा-खोकरमोहा शासकीय शिवहद्दी पासुन पूर्व पश्चिम असणारा पारपारिक वहिवाटीतील तिकाडे वस्ती पर्यत चा शेतरस्ता अदाजे 900 मीटर पेक्षा अधिक लाब व गट. क्र. (139, व 140, 138 च्या समान बाधावरून 16 फूट रूद आसणारा मातोश्री ग्रामसमृद्ध शेत व पाणदरस्ते योजना अतर्गत मंजूर आराखडयातील शा. नि. - मग्ररो-2025/प्र.क्र. 49/रोहयो/6-अ दि. 26/11/2025 (110/24) नुसार मान्यता प्राप्त तसेच मा. गटविकास अधिकारी प. स. शिरूर प्रशासकीय मान्यता क्र- मग्रारोहयो/जिसिवि/कावि-15 दि. 23/06/2026 व मा. तहसिलदार महोदय आदेश क्र. 2026/मशाका/जमीन/रस्ता/118 दि. 18.08.2026 तसेच ग्रा. प. हिवरसिगा ठराव क्र. 07 / 27/08/2026 मा. मंडळाधिकारी पस्थळपाहणी अहवाल 31.08.2026 तसेच शेतरस्ते इतर हक्कात नोदनी करणे महाराष्ट्र शा. नि.- जमीन/2025/प्र. क्र. 47/ज-1-अ दि. 22 मे. 2025 नुसार सर्व प्रभावित गटातील शेतकरी खातेदार संमती अधारे सदरिल शेतरस्ता खालील गट. क्र व त्यामधील सहभागीदार शेतकरी याच्या क्षेञातून बाधालगत जात आहे.\nगट. क्र. 139 च्या उत्तर बाधावरून रमेश व अमोल पि. बबन मिसाळ, श्री.संतोष व सतिश पि. भास्कर मिसाळ, सौ.निर्जला सुधाकर राऊत, श्री.अशोक, प्रदिप, संदिप पि. साहेबराव बोराडे, सौ.रोहिनी भागवत गायकवाड,श्री. आश्रुबा पाडुरग शेळके, ग. भा. गजरबाई साहेबराव बोराडे, श्री. सुधाकर बाबुराव राऊत, श्री. शिवराम सुधाकर राऊत, श्री. आरूण रामु तिकाडे या शेतकऱ्यांच्या गटातील बाधावरून उत्तर बाजूने 8 फूट रूद शिवहद्द ते ओढा दरम्यान अदाजे 900 मीटर पेक्षा अधिक तिकाडे- शिंदे वस्ती व गट. क्र. 121 व 119 पर्यत जाणारा आहे.\nगट. क्र 140- शिवरस्ता ते 138 गटाच्या हद्दी पर्यंत\nसौ. बबिता प्रकाश सालपे,श्री. शिवराम व श्रीनिवास पि. सुधाकर राऊत, चि. नवनाथ व रामप्रसाद पि. शिवाजी सालपे, श्री. ञ्यबक, धर्मराज, साईनाथ पि. विठ्ठल शिंदे\nया शेतकऱ्यांच्या दक्षिण बाजूच्या बाधालगत 8 फूट रूद. आहे\nगट. क्र. 138 पासुन ते शासकीय ओढा तिकाडे शिदे वस्ती ते गट. क्र . 119,121,कडे जाणारा\nश्री. प्रभाकर विठ्ठल शिदे, सौ. आशाबाई प्रभू शिंदे, सौ. सविता साईनाथ शिंदे, सौ. सिधुबाई धर्मराज शिंदे, सौ. गंगुबाई ञ्यबक शिंदे, चि. रामेश्वर प्रभाकर शिंदे याच्या क्षेञातील दक्षिण बाजू 8 फूट रूद असणारा शेतरस्ता\nआज रोजी मी ग्राम महसुल अधिकारी सज्जा हिवरसिगा\nशिवहद्द ते तिकाडे वस्ती पर्यंत चा पारपारिक वहिवाटीतील अदाजे 900 मिटर रूद व 16 फूट रूद शेतरस्ता गट. क्र 138,139 व 140 च्या मध्य बाधातून दक्षिणोत्तर असणारा शेतरस्ता\nनोद घेत आहे.",
  "talathi": "बाळासाहेब रामराव बांगर"
}
