{
  "village_code": "272700030339110000",
  "village_name": "हिवरसिंगा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:32:46Z",
  "surveys": [
    "703",
    "713"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 03/11/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार: बबन छगन शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक शाखा बीड यांचेकडून दिनांक 20/03/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 56750/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब रामराव बांगर"
}
