{
  "village_code": "272700030339130000",
  "village_name": "शिरापुर धुमाळ",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4049,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:50:46Z",
  "surveys": [
    "1007",
    "549",
    "551",
    "720",
    "766",
    "799",
    "851",
    "852",
    "891",
    "893",
    "895",
    "917",
    "982"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा न 05/2026\nआदेश दिनांक : 30/01/2026मा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर ,शिरूर का.यांचे न्यायालातील,आर.सी.एस.नं 5/2026\nदिनांक 30/01/2026 रोजीच्या हुकुमनाम्यानुसार वादी- बाळू किसन चव्हाण रा. आनंदवाडी तहत शिरापुर धुमाळ विरुद्ध प्रतिवादी 1) संजय किसन चव्हाण रा. आनंदवाडी 2) विजय किसन चव्हाण रा. आनंदवाडी 3) अनिता भ्र. शिवाजी गायकवाड रा. चिखली पुणे येथील रहिवासी असून प्रस्तुत प्रकरणातील वादग्रस्त जमीन ही शिरापुर धुमाळ येथे किसन आश्रुबा चव्हाण यांच्या नावे असून ती वादग्रस्त मिळकत गट न 1007 क्षेत्र 0.6475 आर, गट न 549 क्षेत्र 0.0026 आर,गट न 551 क्षेत्र 0.0035 आर व पोट ख 0.0010 आर,गट न 720 क्षेत्र 0.0045 आर, गट न 766 क्षेत्र 0.10 व पोट ख 0.02 आर, गट न 799 क्षेत्र 0.01 आर,गट न 851 क्षेत्र 0.04 आर व पोट ख 0.02 आर,गट न 852 क्षेत्र 0.02 आर व पोट ख 0.01 आर, गट न 891 क्षेत्र 0.01 आर, गट न 893 क्षेत्र 0.2150 व पोट ख 0.0050 आर, गट न 895 क्षेत्र 0.0950 आर,गट न 917 क्षेत्र 0.1250 आर व गट न 982 क्षेत्र 0.4150 आर,जमीन असून सदर वादग्रस्त जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे झाले आहे.वादी बाळू किसन चव्हाण रा. आनंदवाडी तहत शिरापुर धुमाळ यांना गट न 1007 क्षेत्र 0.2359 आर,,गट न 720 क्षेत्र 0.0045 आर, गट न 766 क्षेत्र 0.10 व पोट ख 0.02 आर, गट न 893 क्षेत्र 0.2150 व पोट ख 0.0050 आर, आर,जमीन वाटून आली आहे प्रतिवादी 1) संजय किसन चव्हाण रा. आनंदवाडी यांना गट न 1007 क्षेत्र 0.2058 आर, गट न 799 क्षेत्र 0.01 आर,गट न 851 क्षेत्र 0.04 आर व पोट ख 0.02 आर,, गट न 895 क्षेत्र 0.0950 आर, व गट न 982 क्षेत्र 0.2075 आर जमीन वाटून आली आहे तसेच प्रतिवादी 2) विजय किसन चव्हाण रा. आनंदवाडी यांना गट न 1007 क्षेत्र 0.2058 आर, गट न 549 क्षेत्र 0.0026 आर,गट न 551 क्षेत्र 0.0035 आर व पोट ख 0.0010 आर,,गट न 852 क्षेत्र 0.02 आर व पोट ख 0.01 आर, गट न 891 क्षेत्र 0.01 आर, ,गट न 917 क्षेत्र 0.1250 आर व गट न 982 क्षेत्र 0.2075 आर जमीन वाटून आली असून प्रतिवादी 3 यांनी आपला हिस्सा वादी व प्रतिवादी 1 व 2 यांच्या हिस्स्यात सोडून दिला आहे आहे अशा प्रकारे तडजोडपत्रा आधारे जमीन वाटून घेण्यात आली असलेबाबत तडजोड पत्रात आहे करिता वरील तडजोड पत्राप्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.तसेच मुद्रांक शुल्क रक्कम रु 600 सह दुय्यम निबंधक शिरूर कासार यांचे कडे सदर दस्त नोंद क्र 115 दि.22 /05 /2026 रोजी नोंदविलेवरून नोंद घेनेत आली.निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अे जे मिसाळ"
}
