{
  "village_code": "272700030339130000",
  "village_name": "शिरापुर धुमाळ",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:50:46Z",
  "surveys": [
    "1043",
    "1077",
    "1078"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार अभिजीत जीवन बहीर व इतर रा शिरापुर धुमाळ यांनी अर्ज व शपथपत्र दाखल करून असे कळवले आहे कि वाटणीपत्र लिहून देणार अंजली ओमकार साळुंके वाटणीपत्र लिहून घेणार अभिजीत जीवन बहीर,कमलबाई जीवन बहीर हे एकत्र कुटुंबातील असून यांच्या नावे वारसणे सामाईक हिस्सा मध्ये जमीन आली असून सामाईक हिस्सा मुळे त्यांना वाटणीपत्रा आधारे मौजे शिरापुर धुमाळ येथील गट न 1043 क्षेत्र 1.12 आर व पोट खराब 0.01 आर ,गट न 1077 मध्ये 0.0008 आर ,व गट न 1078 मध्ये 0.60 आर सामाईक जमीन असून ती त्यांना खालील प्रमाणे वाटून घ्यायची आहे व त्यानुसार त्यांनी संमतीने वाटणी चे शपथपत्र दाखल करून फेरफार घेण्यासाठी कळवले नुसार वाटणीपत्र लिहून घेणार 1) अभिजीत जीवन बहीर यांना गट न 1043 मधील 1.12 आर व पोट खराब 0.01 आर ,गट न 1077 मधील 0.0008 आर जमीन राजीखुषीने वाटून घेतली असून वाटणीपत्र लिहून घेणार 2) कमलबाई जीवन बहीर यांना गट न 1078 मधील 0.60 आर जमीन राजीखुषीने वाटून घेण्यात आली व वाटणीपत्र लिहून देणार अंजली ओमकार साळुंके यांनी त्यांच्या हिस्सा तिल जमीन वाटणीपत्राआधारे अभिजीत जीवन बहीर व अंजली ओमकार साळुंके यांच्या हिस्सात सोडून दिला आहे वरील जमीन आपसात वाटून घेतली आहे करिता शपथपत्राद्वारे नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अे जे मिसाळ"
}
