{
  "village_code": "272700030339160000",
  "village_name": "धनगरवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1192,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:38:19Z",
  "gone_at": "2026-11-04T06:25:31Z",
  "surveys": [
    "241/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 72\nआदेश दिनांक : 03/09/2026 आदेश दिनांक – ०३/०९/२०२६ पत्र क्रमांक – २०२६/मशाका/जमीन /१५५/कावी -७२\nअर्जदार श्री नारायण विठ्ठल वीर यांनी मौजे धनगरवाडी मधील सर्वे क्र.241/अ चे जुने हस्तलिखित सातबारा ,फेरफार नक्कल व अर्ज दाखल केल्यावरून सदर गट क्र 241 /अ जुळवून अहवाल तहसील कार्यालय शिरूर कासार येथे जमा करून मा.तहसीलदार यांच्या समोर सबंधित खातेदार यांची सुनावणी झाली त्यामध्ये अर्जदार यांच्या कागदपत्रा नुसार सर्वांनी सहमती दर्शवून सह्या केल्या त्यावरून मा.तहसीलदार शिरूर कासार यांचे आदेश दुरुस्ती साठी मिळाले.त्यानुसार खातेदार नारायण विठ्ठल वीर यांचे क्षेत्र 0.0050 हे.आर वरून 0.0350 हे.आर वाढ होत असून ,सर्जेराव विठ्ठल वीर यांचे 0.04 हे.आर वरून 0.0350 कमी ,हौसराव जगन्नाथ वीर यांचे 0.10 हे.आर वरून 0.1050 हे.आर व यशोदाबाई किसन कोकाटे यांचे 0.03 हे. आर पूर्ण क्षेत्र कमी होत आहे. त्यानुसार सदर नोंद घेण्यात येत आहे.पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर .",
  "talathi": "विलास दादाभाऊ रसाळ"
}
