{
  "village_code": "272700030339170000",
  "village_name": "रायमोहा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2629,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:28Z",
  "surveys": [
    "318",
    "354",
    "356",
    "363",
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 629\nआदेश दिनांक : 22/09/2026 मा. दिवाणी न्यायालय (क. स्तर) शिरुर कासार यांचे न्यायालयीन नियमित दिवाणी दावा क्र. R.C.S NO. 343 /2026 EXH .NO. 14/b दिनांक 22/09/2026 अन्वये वादी – कल्याण बळीराम जाधव , प्रतिवादी क्र.१ – अरुण बळीराम जाधव २) उषाबाई बाबू अर्सूळ यांचेमध्ये मौजे रायमोह येथील मयत बळीराम रामचंद्र जाधव यांच्या नावे असलेली वादग्रस्त जमीन-\nअ.क्र.- गट नं.- वादग्रस्त क्षेत्र (हे. आर)\n1) – 318 – 0.14 हे.आर\n2)- 354 – 0.0025 हे.आर\n3)- 356 – 0.0375 हे.आर\n4) – 363- 0.1150 हे.आर\n5) – 364- 0.0050 हे.आर\nखालीलप्रमाणे कोर्ट तडजोड नुसार क्षेत्र वाटप केलेले आहे.\n1) – 318 – 0.14 हे.आर पूर्ण हिस्सा वादी कल्याण यांना वाटप.\n2)- 354 – 0.0025 हे.आर पूर्ण हिस्सा वादी कल्याण यांना वाटप.\n3)- 356 – 0.0375 हे.आर पूर्ण हिस्सा प्रतिवादी १ अरुण यांना वाटप.\n4) – 363- 0.1150 हे.आर पूर्ण हिस्सा प्रतिवादी १ अरुण यांना वाटप.\n5) – 364- 0.0050 हे.आर पूर्ण हिस्सा वादी कल्याण यांना वाटप.\nटीप - वरील दाव्यातील प्रतिवादी क्र २ उषाबाई यांनी त्यांचा मिळकतीतील कायदेशीर हिस्सा वादी वादी व प्रतिवादी क्र १ यांच्या हक्कात कायम स्वरूपी स्व: खुशीने सोडून दिला आहे.\nमे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) शिरूर कासार य यांच्या न्यायालयात आर.सी. एस नंबर क्र. . R.C.S NO. 343 /2026 EXH .NO. 14/b दिनांक 22/09/2026 वादी व प्रतिवादी यांचे तडजोड दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली . सबब उपरोक्त नोंद न्यायालयीन आदेशान्वये फेरफार नोंद घेतली .\nटीप : - मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी बीड नोंदणी अधि. 1908 चे कलम 17 व मा. न्यायालयाचे आदेशानुसार न्यायालयाचे आदेशानुसार दुय्यम निबंधक कार्यालय, शिरुर कासार यांचे नोंदणी क्र २०८/२६ नुसार ०६/१०/२०२६ रोजी 600 /- शासन फी भरून सदर दस्त नोंदणीकृत करण्यात आलेला आहे.\n.",
  "talathi": "विलास दादाभाऊ रसाळ"
}
