{
  "village_code": "272700030339170000",
  "village_name": "रायमोहा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2631,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:28Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 181\nआदेश दिनांक : 27/10/2026 आदेश दिनांक – १५/१०/२०२६ पत्र क्रमांक – २०२६/मशाका/जमीन /१५५/कावी -१८१\nअर्जदार मंगल खुशालराव सानप यांनी मूळ अभिलेखा नुसार व फेरफार नुसार दुरुस्ती साठी अर्ज दाखल केल्यावरून सदर अर्ज व कागदपत्र ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल कागदपत्रासह तहसील कार्यालय शिरूर कासार येथे जमा करून मा.तहसीलदार साहेब यांच्या समोर सबंधित खातेदार यांची सुनावणी होऊन सर्वांच्या सहमतीने स्वाक्षरी झाल्यानंतर .मा.तहसीलदार शिरूर कासार यांचे दुरुस्ती करण्यासाठी आदेश प्राप्तः झाले त्यावरून अनिता भागवत नागरगोजे यांचे क्षेत्र ०.०२ पूर्ण कमी होऊन विमल कुंडलिक जाधव यांना ०.०२ वरून ०.०४ हे.आर झाले वरील आदेशानुसार सदर नोंद घेण्यात येत आहे.. पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर .",
  "talathi": "विलास दादाभाऊ रसाळ"
}
