{
  "village_code": "272700030339170000",
  "village_name": "रायमोहा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2632,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:28Z",
  "surveys": [
    "163",
    "169",
    "217",
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 141\nआदेश दिनांक : 12/09/2026 मा. दिवाणी न्यायालय (क. स्तर) शिरुर कासार यांचे न्यायालयीन नियमित दिवाणी दावा क्र. R.C.S NO. 141 /2026 EXH .NO. 11/b दिनांक 12/09/2026 अन्वये वादी – अजिनाथ रघुनाथ आघाव , प्रतिवादी क्र.१ – मुक्ताबाई रघुनाथ आघाव २) मीना राजेंद्र सानप ३) कविता सुभाष आंधळे ४) सुरेखा नवनाथ बडे ५) सुशीला भाऊसाहेब मुंडे यांचेमध्ये मौजे रायमोह येथील सामाईक खात्यातील वादग्रस्त जमीन-\nअ.क्र.- गट नं.- वादग्रस्त क्षेत्र (हे. आर)\n1) –163 – 0.3375 हे.आर\n2)- 169 – 1.84 हे.आर\n3)- 217 – 0.11 हे.आर\n4) – 219 - 0.11 हे.आर\nखालीलप्रमाणे कोर्ट तडजोड नुसार क्षेत्र वाटप केलेले आहे.\n1) –163 – 0.3375 हे.आर पूर्ण हिस्सा वादी अजिनाथ यांना वाटप.\n2)- 169 – 1.84 हे.आर पूर्ण हिस्सा वादी अजिनाथ यांना वाटप.\n3)- 217 – 0.11 हे.आर पूर्ण हिस्सा वादी अजिनाथ यांना वाटप.\n4) – 219 - 0.11 हे.आर पूर्ण हिस्सा वादी अजिनाथ यांना वाटप.\nटीप - वरील दाव्यातील प्रतिवादी क्र १ ते ५ यांनी त्यांचा मिळकतीतील कायदेशीर हिस्सा वादी अजिनाथ यांच्या हक्कात कायम स्वरूपी स्व: खुशीने सोडून दिला आहे.\nमे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) शिरूर कासार य यांच्या न्यायालयात आर.सी. एस नंबर क्र. . R.C.S NO. 141 /2026 EXH .NO. 11/b दिनांक 12/09/2026 वादी व प्रतिवादी यांचे तडजोड दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली . सबब उपरोक्त नोंद न्यायालयीन आदेशान्वये फेरफार नोंद घेतली .\nटीप : - मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी बीड नोंदणी अधि. 1908 चे कलम 17 व मा. न्यायालयाचे आदेशानुसार न्यायालयाचे आदेशानुसार दुय्यम निबंधक कार्यालय, शिरुर कासार यांचे नोंदणी क्र २१९ /२६ नुसार २१ /१०/२०२६ रोजी 600 /- शासन फी भरून सदर दस्त नोंदणीकृत करण्यात आलेला आहे.\n.",
  "talathi": "विलास दादाभाऊ रसाळ"
}
