{
  "village_code": "272700030339210000",
  "village_name": "येवलवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:46:49Z",
  "surveys": [
    "967/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार उद्धव लक्ष्मण येवले रा. येवलवाडी यांनी अर्ज व खरेदीखताची नक्कल देऊन असे कळवले आहे की त्यांनी खरेदी खत लिहून देणार 1)सखाराम जिजाबा येवले व 2)दादा धोंडीबा येवले रा. दोघे येवलवाडी यांनी खरेदी लिहून घेणार 1)उद्धव लक्ष्मण येवले व 2)बाप्पा रावसाहेब येवले यांना जालमय विहीरीचे खरेदीखत मौजे येवलवाडी येथील गट न 967/1/अ मधील खरेदी खत लिहून देणार यांनी त्यांचे नावे असलेला 0-2-0 आणे विहीर हिस्सा रक्कम र 110000 रु मध्ये दि. 04/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक शिरूर कासार खरेदी खत न 1403/2026 रोजी दस्त नोंदवण्यात आले अर्जदार यांनी अर्ज व खरेदीखताची नक्कल दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अे जे मिसाळ"
}
