{
  "village_code": "272700030339210000",
  "village_name": "येवलवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 880,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:46:49Z",
  "surveys": [
    "939/8/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर ,शिरूर का.यांचे न्यायालातील,आर.सी.एस.नं.58/2026\nदिनांक 02/05/2026 रोजीच्या हुकुमनाम्यानुसार वादी- विक्रम भानुदास येवले प्रतिवादी 1) वच्छलाबाई भानुदास येवले 2 ) आबा भास्कर येवले 3 ) सुमनबाई बापुराव पवळ ,4) गंगुबाई अर्जुन गायकवाड रा . जातेगाव येथील रहिवासी असून प्रस्तुत प्रकरणातील वादग्रस्त जमीन ही येवलवाडी येथे यमुनाबाई भानुदास येवले यांच्या नावे आहे ती वादग्रस्त मिळकत गट न 1012/ अ क्षेत्र 0.3950 आर,गट न 1013/अ क्षेत्र 0.6666 आर,गट न 1062 क्षेत्र 0.0633 आर, गट न 1104 क्षेत्र 0.08 आर,गट न 936 क्षेत्र 0.30 आर, गट न 938/3/अ क्षेत्र 0.3450 आर,गट न 939/10/अ क्षेत्र 0.06 आर,गट न 939/7/इ क्षेत्र 0.01 , आर, गट न 939/8/आ क्षेत्र 0.01 आर, गट न 958/1/आ क्षेत्र 0.22 आर जमीन असून सदर वादग्रस्त जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे झाले आहे.वादी विक्रम भानुदास येवले यांना गट न 1012/ अ क्षेत्र 0.1975 आर,गट न 1013/अ क्षेत्र 0.3333 आर,गट न 1062 क्षेत्र 0.0633 आर,गट न 936 क्षेत्र 0.30 आर, गट न 939/7/इ क्षेत्र 0.01 , आर, गट न 939/8/आ क्षेत्र 0.01 आर, गट न 958/1/आ क्षेत्र 0.22 आर जमीन वाटून आली आहे.व प्रतिवादी 1 यांना 928 क्षेत्र 0.1350 आर वाटून आली आहे प्रतिवादी 2)आबा भास्कर येवले यांना गट न 1012/ अ क्षेत्र 0.1975 आर,गट न 1013/अ क्षेत्र 0.3333 आर ,गट न 1104 क्षेत्र 0.08 आर,गट न 938/3/अ क्षेत्र 0.3450 आर,गट न 939/10/अ क्षेत्र 0.06 आर क्षेत्र वाटून आले आहे प्रतिवादी 1,3, 4 यांनी आपला हिस्सा वादी व प्रतिवादी 2 च्या हक्कात सोडून दिला आहे अशा प्रकारे तडजोडपत्रा आधारे जमीन वाटून घेण्यात आली आहे.वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.तसेच मुद्रांक शुल्क रक्कम रु 600 सह दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचे कडे सदर दस्त नोंद क्र 158 दि.10 /07/2026 रोजी नोंदविलेवरून नोंद घेनेत आली.निर्णयास्तव सादर. अशाप्रकारे फेरफार क्र 865 वर न्यायालयाचे आदेशाने नोंद घेण्यात आली होती परंतु गट न 939/8/आ वरील 0.01 आर क्षेत्र विक्रम भानुदास येवले यांना वाटून येणार क्षेत्र यमुनाबाई भानुदास येवले यांच्या नाववरील कमी झाले नाही त्यामुळे विक्रम भानुदास येवले यांच्या नावे गट न 939/8/आ वर नोंद घेण्यात आली करिता दुरुस्ती नोंद घेण्यात आली मंजुरीस्ताव सादर.",
  "talathi": "अे जे मिसाळ"
}
