{
  "village_code": "272700030339230000",
  "village_name": "टाकळवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 820,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:36:58Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक २०२६/मशाका/जमीन /१५५/कावी -70\nआदेश दिनांक : 24/09/2026 अर्जदार श्री रावसाहेब गणपती कोल्हे यांनी मूळ अभिलेखा नुसार व फेरफार नुसार दुरुस्ती साठी अर्ज दाखल केल्यावरून सदर अर्ज व कागदपत्र ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल कागदपत्रासह तहसील कार्यालय शिरूर कासार येथे जमा करून मा.तहसीलदार साहेब यांच्या समोर सबंधित खातेदार यांची सुनावणी होऊन सर्वांच्या सहमतीने स्वाक्षरी झाल्यानंतर .मा.तहसीलदार शिरूर कासार यांचे दुरुस्ती करण्यासाठी प्राप्तः झाले त्यावरून भाऊसाहेब गणपती कोळे यांचे क्षेत्र ०.६१ हे.आर वरून ०.४०५० हे.आर झाले व रावसाहेब गणपती कोल्हे यांचे क्षेत्र ०.२० हे.आर वरून ०.४०५० हे.आर झाले . वरील आदेशानुसार सदर नोंद घेण्यात येत आहे.. पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर .",
  "talathi": "एन के तांदळे"
}
