{
  "village_code": "272700040339290000",
  "village_name": "कुरणपिंपरी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:04:44Z",
  "surveys": [
    "20/5",
    "63/2",
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार सत्तार अब्दुल अजिज शेख व नजिर अब्दुल अजिज शेख यांनी मा.दिवाणी न्यायाधीश क स्तर पैठण यांचे न्यायालयात दिवाणी दावा क्र.53/2025 दि.01/01/2025 नुसार तडजोड आदेशानुसार मौजे कुरणपिंपरी मधील गट नं.64 मध्ये शे नजीर अ अजीज क्षेत्र 1 हे 10 आर व पो.ख.क्षेत्र 0.0200 हे आर पैकी त्यांनी तडजोडीनुसार शेख सत्तार अब्दुल अजीज यांना क्षेत्र 0 हे 5500 आर व पो.ख.क्षेत्र 0.0100 हे आर जमीन हि तडजोड पत्राआधारे दिली,तसेच गट नं 20/5 मधील खातेदार शे अजिज इस्माईल यांचे क्षेत्र 0 हे 2550 आर पैकी त्यांनी तडजोडीनुसार शेख सत्तार अब्दुल अजीज यांना क्षेत्र 0 हे 1275 आर व शे नजीर अ अजीज यांना क्षेत्र 0 हे 1275 आर जमीन हि तडजोड पत्राआधारे दिली,तसेच गट नं 63/2 मधील खातेदार शे अजिज इस्माईल यांचे क्षेत्र 0 हे 77 आर पैकी क्षेत्र 0 हे 77 आर हे तडजोडीनुसार शे नजीर अ अजीज यांना दिले व शे सत्तार शे अजीज यांचे क्षेत्र 0 हे 75 आर पैकी त्यांनी क्षेत्र 0 हे 43 आर हे तडजोडीनुसार शे नजीर अ अजीज यांना दिले,करिता वरीलप्रमाणे तडजोड दिवाणी न्यायालय पैठण येथे झाली असून सदर तडजोडीनुसार नोंद घेण्यात आली,जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल मुकुंद गिरी"
}
