{
  "village_code": "272700040339340000",
  "village_name": "गुळज",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:13:28Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : नाथ मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा गुळज\nलिहून घेणार : हरिभाऊ मारोती तांदळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 194 तपशिल : दिनांक 08/10/2018 रोजी नाथ मल्‍टीस्‍टेट को.ऑफ क्रे.सो. मालेगाव चा हरिभाऊ मारोती तांदळे यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 4277\nदिनांक 01/03/2020 रोजी नाथ मल्टी को ऑप क्रेडीट सोसा शा गुळज चा हरिभाऊ मारोती तांदळे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4642\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.Gul 2679/26-27 दिनांक: 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र रामकृष्‍ण सावळे"
}
