{
  "village_code": "272700040339340000",
  "village_name": "गुळज",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6600,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:13:28Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव बँक लिमिटेड परळी वैजनाथ शाखा गेवराई ता.गेवराई जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : अण्णासाहेब प्रल्हादराव मस्के रा. गुळज यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6079-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 0.0077 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अण्णासाहेब प्रल्हादराव मस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी मारोती ढगे"
}
