{
  "village_code": "272700040339350000",
  "village_name": "मालेगाव बु.",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:58:30Z",
  "gone_at": "2026-11-04T06:13:21Z",
  "surveys": [
    "151",
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा उमापुर\nलिहुन घेणार : कल्याण नामदेव गंगाधर\nयांनी सर्व्हे क्रमांक 151 वर फेरफार क्रमांक 1776 ने घेतलेला बोजा कल्‍याण नामदेव गंगाधर यांच्‍या नावे भा स्‍टे बॅ उमापुर बॅकेचा 100000 रु बोजा\nसर्व्हे क्रमांक 151 वर फेरफार क्रमांक 1362 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा उमापुर चा बोजा रु. 50000/- कल्याण नामदेव\n85 तपशिल : भा.स्टे.बँक शा.उमापुर चा बोजा 99000/- कल्याण नामदेव गंगाधर कडे - 1442\nसर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : कल्‍याण नामदेव गंगाधर यांच्‍या नावे भा स्‍टे बॅ उमापुर बॅकेचा 100000 रु बोजा - 1776\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.भा.स्टे.बँक.उमापुर/2026-27/तलाठी दाखला/134 दिनांक :28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र रामकृष्‍ण सावळे"
}
