{
  "village_code": "272700040339360000",
  "village_name": "मालेगाव खुर्द",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:57:42Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nलिहून घेणार : उषा सतीश वीर रा.मालेगाव खु ता.गेवराई जि.बीड\nलिहून देणार : सरस्वतीबाई नवनाथ वीर रा. मालेगाव खु ता. गेवराई जि.बीड यांनी मौजे मालेगाव खु येथील गट नं. 242 मध्ये एक जलमय सामाईक विहीर असून सदरील विहिरीच्या पाण्यात असणारा 8 आणे हिस्सा त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय गेवराई विना मोबदला बक्षीसपत्र क्र.4602/2026 दिनांक 03/08/2026 नुसार त्यांनी लिहून घेणार उषा सतीश वीर यांना विना मोबदला बक्षीस म्हणून दिला. या प्रमाणे नोंद घेण्यात आली. जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "राजेंद्र रामकृष्‍ण सावळे"
}
