{
  "village_code": "272700040339380000",
  "village_name": "उमापुर",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 8180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:59:40Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nलिहून देणार : गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सो. लि.गेवराई\nलिहून घेणार : सुभाष देविदास गिरि\nयांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : दिनांक 30/03/2021 रोजी गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सो. लि.गेवराई चा सुभाष देविदास गिरि यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 5650\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई यांचेकडील पत्र क्र.35/2025 दि.23/06/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिरीश राजाभाऊ डांगे"
}
