{
  "village_code": "272700040339380000",
  "village_name": "उमापुर",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 8249,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:53:36Z",
  "surveys": [
    "1011"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड\nलिहून घेणार : आण्णासाहेब बाबासाहेब दुधसागर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1011 तपशिल : दिनांक 28/03/2024 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगरशेती सह. प.सं. म. बं. पिंपळा चा आण्णासाहेब बाबासाहेब दुधसागर यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 7194\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.110/2026 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिरीश राजाभाऊ डांगे"
}
