{
  "village_code": "272700040339390000",
  "village_name": "बोरीपिंपळगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:49:54Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nअर्जदार:- रोहीत भागवत वडघणे रा. बोरीपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड यांनी अर्ज, शाळेचा निर्गम उतारा, आधार कार्ड देऊन कळविले की मौजे बोरीपिंपळगाव येथील सर्वे/गट नं. 73 मध्ये जमीन असुन त्यांच्या नावापुढे अ.पा.क. वडील भागवत श्रीराम वडघणे असे आहे . तरी आज रोजी त्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अ.पा.क.शेरा कमी करण्यात यावा.असा अर्ज व शाळेचा दाखला, आधार कार्ड प्रत दिल्यावरून अ.पा.क.कमी करण्याची नोंद घेण्यात आली. जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अमोल नामदेवराव काळे"
}
