{
  "village_code": "272700040339400000",
  "village_name": "माटेगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3884,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:11:53Z",
  "surveys": [
    "103",
    "114",
    "120",
    "153",
    "50",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 209\nआदेश दिनांक : 03/08/2026\nनोंद वाटणीपत्र :-\nमा. तहसीलदार गेवराई यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 चे - निर्णय दिनांक 03/08/2026 अन्वये खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.अर्जदार 1) बाबासाहेब दुधाराम टेकाळे रा. माटेगाव ता.गेवराई जि.बीड यांनी मौजे माटेगाव. ता.गेवराई जि. बीड येथील जमीन सर्वे नं./गट नं. 114,120,50,51,103,153 मधील जमिनीचे जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटणीपत्र करून मिळणेबाबत अर्ज केल्यावरून उपरोक्त आदेशान्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nसदर वाटणीपत्रा नुसार क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते\n1. बाबासाहेब दुधाराम टेकाळे गट नं. 114 मध्ये क्षेत्र 1 हे 2100 आर\nगट नं. 120 मध्ये क्षेत्र 1 हे 7000 आर\n2. लक्ष्मीबाई बाबासाहेब टेकाळे गट नं. 50 मध्ये क्षेत्र 1 हे 1800 आर पो.ख 0.03 आर\nगट नं. 51 मध्ये क्षेत्र 1 हे 2000 आर पो.ख 0.01 आर\n3. नवनाथ बाबासाहेब टेकाळे गट नं.103 मध्ये क्षेत्र 0 हे 6100 आर\nगट नं. 153 मध्ये क्षेत्र 1 हे 9150 आर पो.ख 0.04 आर\n4. शिवनाथ बाबासाहेब टेकाळे गट नं. 103 मध्ये क्षेत्र 1 हे 4200 आर\nसदर वाटणीपत्रा नुसार क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्या्त आलेले आहे.\n1. शिवनाथ बाबासाहेब टेकाळे यांना गट नं. 114 मध्ये क्षेत्र 0 हे 4000 आर या प्रमाणे वाटप केले\nगट नं. 103 मध्ये क्षेत्र 0 हे 4000 आर या प्रमाणे वाटप केले\nगट नं. 153 मध्ये क्षेत्र 1 हे 3300 पो.ख 0.04 आर या प्रमाणे वाटप केले\n2. नवनाथ बाबासाहेब टेकाळे यांना गट नं. 120 मध्ये क्षेत्र 1 हे 7000 आर या प्रमाणे वाटप केले\nगट नं. 51 मध्ये क्षेत्र 0 हे 4000 आर या प्रमाणे वाटप केले\nगट नं. 103 मध्ये क्षेत्र 0 हे 1500 आर या प्रमाणे केले\nगट नं. 153 मध्ये क्षेत्र 0 हे 4550 आर या प्रमाणे वाटप केल\n3. जगन्नाथ बाबासाहेब टेकाळे यांना गट नं. 50 मध्ये क्षेत्र 0 हे 4000 आर या प्रमाणे वाटप केले\nगट नं. 103 मध्ये क्षेत्र 1 हे 4800 आर या प्रमाणे वाटप केले\nगट नं. 153 मध्ये क्षेत्र 0 हे 1300 आर या प्रमाणे वाटप केले\n4. बाबासाहेब दुधाराम टेकाळे यांना गट नं. 114 मध्ये क्षेत्र 0 हे 8100 आर या प्रमाणे वाटप केले\n5. लक्ष्मीबाई बाबासाहेब टेकाळे यांना गट नं. 50 मध्ये क्षेत्र 0 हे 7800 आर पो.ख 0.03 आर या प्रमाणे वाटप केले\nगट नं. 51 मध्ये क्षेत्र 0 हे 8000 आर पो.ख 0.01 आर या प्रमाणे वाटप केले\nकरिता अर्जदार यांचा अर्ज व मा. तहसीलदार साहेब गेवराई यांचे आदेश संचिका क्र.2026/जमा-१/मौ.माटेगाव/114,120,50,51,103,/85/2 वाटणीपत्र/कावी -206 दि 03/08/2026 चे आदेश आलेवरून नोंद घेण्यात आली. ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राजेश श्रीधर राठोड"
}
