{
  "village_code": "272700040339420000",
  "village_name": "खळेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:09:43Z",
  "gone_at": "2026-11-02T13:57:50Z",
  "surveys": [
    "824"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : SBI शाखा उमापुर ता.गेवराई जि.बीड\nलिहून घेणार : नारायण अनिरुद्र मुळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 824 तपशिल : SBI उमापुर चा बोजा नारायण अनिरुद्र कडे 100000/-बोजा - 4529\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक SBI शाखा उमापुर ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.भा.स्टे.बँ.उमापुर/2025-26/तलाठीदाखला/165 दि. 16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा सुधाकर गोळेसर"
}
