{
  "village_code": "272700040339420000",
  "village_name": "खळेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6919,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:09:43Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 675/2026\nआदेश दिनांक : 03/09/2026\nतडजोड पत्र-\nवादी- 1.राम गंगाधर जगताप\nप्रतिवादी.1. लक्ष्मण गंगाधर जगताप 2. भारत गंगाधर जगताप यांचे मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं.675/2026 दिनांक 03/09/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.\nसदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.\nगंगाधर मारोती जगताप (मयत) गट.नं 270 मधिल क्षेत्र 00.हे.80 आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nराम गंगाधर जगताप गट.नं 270 मधिल क्षेत्र 00.हे.27 आर\nलक्ष्मण गंगाधर जगताप गट.नं 270 मधिल क्षेत्र 00.हे.26.50 आर\nभारत गंगाधर जगताप गट.नं 270 मधिल क्षेत्र 00.हे.26.50 आर\nतसेच गट.नं.270 मध्ये एक सामाईक जलमय विहीर असुन त्या विहीरतील आठ आणे हिश्याची गंगाधर मारोती जगताप यांच्या इतर हक्कात नोंद आहे सदर विहिरीमध्ये वादी व प्रतिवादी यांना प्रत्येकी 1/3 हिस्सा वाटपात देण्यात आला.\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH010838323202627E दि.25/09/2026 मुद्रांक शुल्क 100 व चलन क्र.MH010838337202627E मुद्रांक शुल्क 100 दि.25/09/2026 अ.क्र.842/2026 रे.दि.दा.नं.675/2026 दिनांक 03/09/2026 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "नेहा सुधाकर गोळेसर"
}
