{
  "village_code": "272700040339420000",
  "village_name": "खळेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:09:43Z",
  "surveys": [
    "817",
    "825",
    "826"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\n.पा.क शेरा कमी करणे\nअर्जदार ज्ञानेश्वर भीमराव वायाळ रा.खळेगाव ता.गेवराई यांनी अर्ज,आधार कार्ड व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ज्यावरील जन्म तारीख 15/07/2005 वयाचा पुरावा म्हणुन दि 26/10/2026 रोजी देऊन कळविले आहे की,मौजे.खळेगाव येथील गट.नं.817,825.826 मध्ये माझ्या नावे अज्ञान असताना नावे जमीन करण्यात आलेली होती. आज रोजी मी सज्ञान असुन माझ्या नावापुढील अ.पा.क वडिल भीमराव गणपत वायाळ व भाऊ एकनाथ भीमराव वायाळ नोंद कमी करून सज्ञान चा 7/12 देण्यात यावा असा अर्ज व वयाचा पुरावा दिल्यावरुन नोद घेतली जि नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "नेहा सुधाकर गोळेसर"
}
