{
  "village_code": "272700040339420000",
  "village_name": "खळेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6923,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:09:43Z",
  "surveys": [
    "795"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 693/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nतडजोड पत्र-\nवादी- 1.रामनाथ शहादेव झिरपे\nप्रतिवादी.1. इंद्रनाथ शहादेव झिरपे 2. मनिषा भास्कर औटे यांचे मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं.693/2026 दिनांक 12/09/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.\nसदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.\nरघुनाथ ग्यानबा झिरपे (मयत) गट.नं 795 मधिल क्षेत्र 01.हे.03 आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nरामनाथ शहादेव झिरपे गट.नं 795 मधिल क्षेत्र 01.हे.03 आर\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH012045860202627E दि.15/10/2026 मुद्रांक शुल्क 600 व चलन क्र.MH012045903202627E मुद्रांक शुल्क 100 दि.15/10/2026 अ.क्र.948/2026 रे.दि.दा.नं.693/2026 दिनांक 12/09/2026 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "नेहा सुधाकर गोळेसर"
}
