{
  "village_code": "272700040339430000",
  "village_name": "पौळाचीवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:08:24Z",
  "surveys": [
    "398"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.उमापूर\nलिहून घेणार : भारत नारायण शिंदे\nयांनी म.ग्रा.बँ.शा उमापूर चा कर्ज बोजा भारत नारायण कडे 25000/- -546\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.उमापूर\nयांचेकडील पत्र क्र.MGB/UMAPUR/2026-27/ दि.30/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा सुधाकर गोळेसर"
}
