{
  "village_code": "272700040339440000",
  "village_name": "ब्रम्हगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1268,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:50:27Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनोंद वाटणीपत्र :-\nमा. तहसीलदार गेवराई यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 चे - निर्णय दिनांक 24/07/2026 अन्वये खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.अर्जदार 1) खुशाला धोंडीराम चव्हाण रा. माटेगाव ता.गेवराई जि.बीड यांनी मौजे ब्रम्हगाव. ता.गेवराई जि. बीड येथील जमीन सर्वे नं./गट नं. 21 मधील जमिनीचे जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटणीपत्र करून मिळणेबाबत अर्ज केल्यावरून उपरोक्त आदेशान्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nसदर वाटणीपत्रा नुसार क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते\n1. खुशाला धोंडीराम चव्हाण गट नं. 21 मध्ये क्षेत्र 0 हे 8800 आर\nसदर वाटणीपत्रा नुसार क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्या्त आलेले आहे.\n1. मोहन खुशाल चव्हाण यांना गट नं. 21 मध्ये क्षेत्र 0 हे 2934 आर या प्रमाणे वाटप केले\n2. रुईदास खुशाल चव्हाण यांना गट नं. 21 मध्ये क्षेत्र 0 हे 2933 आर या प्रमाणे वाटप केले\n3. नारायण खुशाल चव्हाण यांना गट नं. 21 मध्ये क्षेत्र 0 हे 2933 आर या प्रमाणे वाटप केले\nकरिता अर्जदार यांचा अर्ज व मा. तहसीलदार साहेब गेवराई यांचे आदेश संचिका क्र.2026/जमा-१/मौ.माटेगाव, ब्रम्हगाव,कुंभेजळगाव /185,219,21,205,206/85/2 वाटणीपत्र/कावी - दि 24/07/2026 व अर्जदाराचा यांचा अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली. ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राजेश श्रीधर राठोड"
}
