{
  "village_code": "272700040339440000",
  "village_name": "ब्रम्हगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1269,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:50:27Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमे.दिवाणी न्यायालय (क स्तर)गेवराई जि.बीड यांचे न्यायालय दि.दा.न 496/2018 वादी-1) शेख हुजराबी शेख युनुस प्रतिवादी: 1) सय्यद रफिक सय्यद हसन 2) शेख मिनाज शेख इसाक ३)सय्यद मन्ना हसन ४) सय्यद नसीबाबी सय्यद हसन यांचा मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क न्यायालय,गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 496/2018 हा दावा चालु होता सदर दाव्या मध्ये वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे नावे होती\n1) सय्यद हसन स लाल गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 1 हे 6150 आर (मयत)\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्या्त आलेले आहे.\n1. सय्यद रफिक सय्यद हसन यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 5600 आर\n2. शेख हुजराबी शेख युनुस यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 2850 आर\n3. शेख मिनाज शेख इसाक यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 2850 आर\n4. सय्यद मन्ना हसन यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 2850 आर\n5. सय्यद नसीबाबी सय्यद हसन यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 2000 आर\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्यें वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असून रे.दि.दा.नं 496/2018 दिनांक 18/10/2025 रोजी च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत नुसार सदर ची नोंद आल्या वरून फेरफारला घेण्यात आली. सदरील नोंद निर्णयास्तव सविनय सादर",
  "talathi": "राजेश श्रीधर राठोड"
}
