{
  "village_code": "272700040339480000",
  "village_name": "बंगालीपिंपळा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 8005,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:46:39Z",
  "surveys": [
    "683"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कोर्ट,गेवराई\nआदेश क्रमांक : 295/2026\nआदेश दिनांक : 08/04/2025\nतडजोड पत्र-\nवादी- 1.किसन कुंडलीक ढाकणे प्रतिवादी.1.विष्णु कुंडलीक ढाकणे 2.द्रोपदाबाई मोहन गर्जे 3.सरस्वतीबाई ज्ञानदेव गिते 4.शांताबाई चंद्रभान वारे यांचे मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क-स्तर) गेवराई यांचे न्यायालय, गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं 295/2025 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.\nसदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.\nप्रयागाबाई कुंडलिक ढाकणे (मयत) गट.नं. 683 क्षेत्र 1.हे.61आर पो.ख.1.हे.11 आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nकिसन कुंडलिक ढाकणे गट.नं. 683 क्षेत्र 0.हे.8050आर पो.ख.0.6550 आर\nविष्णु कुंडलिक ढाकणे गट.नं. 683 क्षेत्र 0.हे.8050आर पो.ख.0.4550 आर\nया प्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH010191677202627M दि.15/09/2026 शुल्क.23600 दि.15/09/2026 रे.दि.दा.नं.295/2025 दिनांक 08/04/2026 रोजी च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकित प्रत आल्यावरून नोंद घेतली निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "दुष्यंत हनुमान शेळके"
}
