{
  "village_code": "272700040339480000",
  "village_name": "बंगालीपिंपळा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 8016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:46:39Z",
  "surveys": [
    "136",
    "427"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : जयक्रांती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड\nलिहून घेणार : बाबासाहेब दादाभाऊ चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 136 तपशिल : जयक्रांती ग्रा बी शेती स प संस्था ब पिपळा चा बोजा 100000 बाबासाहेब चौधरी कडे - 4705\nजय क्रांतीबी.शे स,चा बोजा रु 100000 बाबासाहेब दादाराव कडे - 4705\nसर्व्हे क्रमांक : 427 तपशिल : जयक्रांती ग्रा.बी शे,प.स.मा.बंगाली पिंपळा बोजा रु 100000 बाबासाहेब कडे - 4705\nसर्व्हे क्रमांक : 136 तपशिल : दिनांक 28/05/2022 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.पत.मर्या.बं.पिंपळा चा बाबासाहेब दादाभाऊ चौधरी यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 6677\nसर्व्हे क्रमांक : 427 तपशिल : दिनांक 28/05/2022 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.पत.मर्या.बं.पिंपळा चा बाबासाहेब दादाभाऊ चौधरी यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 6677\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयक्रांती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.78/2026 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुष्यंत हनुमान शेळके"
}
