{
  "village_code": "272700040339480000",
  "village_name": "बंगालीपिंपळा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 8027,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:05:37Z",
  "surveys": [
    "557",
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : जयक्रांती ग्रामीण बीगर शेती सह.पतसंस्था म.बंगाली पिपळा ता.गेवराई जि.बीड\nलिहून घेणार : सदाशिव औदुबर खरात\nयांनी सर्व्हे क्रमांक : 557 तपशिल : दिनांक 11/05/2022 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.सं.म.बंगाली पिंपळा चा सदाशिव औदुबर खरात यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 6650\nसर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : दिनांक 11/05/2022 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.सं.म.बंगाली पिंपळा चा सदाशिव औदुबर खरात यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 6650\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयक्रांती ग्रामीण बीगर शेती सह.पतसंस्था म.बंगाली पिपळा ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.108/2026 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुष्यंत हनुमान शेळके"
}
