{
  "village_code": "272700040339520000",
  "village_name": "राक्षसभुवन",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4799,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:03:00Z",
  "gone_at": "2026-11-04T06:14:54Z",
  "surveys": [
    "168/अ",
    "169/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बॅक लि.छत्रपती संभाजीनगर शाखा - शहागड ता.अंबड जि.जालना तर्फे शाखाधिकारी - रविंद्र वाल्मीकराव काटकर\nगहाणखत लिहुन देणार : कैलास धोंडीराम शेळके रा. राक्षसभुवन यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5950-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/अ, 169/अ क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास धोंडीराम शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा बापूराव गवंढे"
}
