{
  "village_code": "272700040339630000",
  "village_name": "धोंडराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:38:51Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअज्ञान पालक कमी करणे बाबत\nअर्जदार लक्ष्मन भिकाजी झिटे रा.धोंडराई यांनी अर्ज व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ आधार कार्ड /मतदान कार्ड देऊन कळवले त्यांची मुलगी उमेश बंदू झिटे आज रोजी 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे झाले आहेत तरी मौजे धोंडराई येथील फेरफार क्र.5502 व सर्वे क्र. 145 मध्ये शेतजमीन सातबारा मध्ये अ.पा.क. जिजाबाई झिटे लक्ष्मन भिकाजी झिटे असे सोबत लावलेले आहे ते कमी करून मिळावे असा अर्ज आले वरून तपासणी केली असता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नुसार जन्म दिनांक 19 /10/2000 हे केलेले आहे त्या वरून ती व्यक्ती 18 वर्षे पूर्ण झालेचे दिसून येते करिता अज्ञान पालक कमी करणे बाबत फेरफार घेण्यात येत आहे मंजुरीस्तव सविनय सादर",
  "talathi": "राजेश श्रीधर राठोड"
}
